🔒🔒लॉक डाऊन डायरीज.1.5.2020🔒🔒अाठवा दिवस.
अाज एक एप्रिल.सगळ्यांना 'फूल' बनविण्याचा दिवस.अाज थोडीशी चंमतगं! मोदीँनी सगळा देश लॉकडाऊन केला ,त्याबरोबरच अनेक अडचणींना तोँड द्यावं लागतंय.रोज झाडु ,फरशी,भांडी घासुन,साफसफाई करुन अाणि हात धुवुन धुवुन सगळेच वैतागलेत.या वैतागात अाणखी एक भर म्हणजे ही जी कोणी पुर्वा लाटकर अाहे ना हीच्या रोजच्या लेखाची.रतीब टाकल्यासारखे चालुच अाहेत लेख.सगळ्या कामाच्या रामरगाड्यात इथं वाचायला वेळ कोणाला अाहे?डोळ्यासमोर अाज भाजी काय करु?दुध कसं अाणु?या विचारात अाम्ही!जरा ही बरं लिहीते ...म्हणुन कौतुक केलं.👌🏻👌🏻चार इमोजीज टाकले तर ही अगदी हरभय्राच्या झाडाच्या शेंड्यापर्यंत गेली ना!रोजचेच विषय,नेहमीच भोवतालचे जग यावरच तर लिहीते.फार काही महत्वाचं,अभ्यासपूर्ण वगैरे लिहितेय का? तर नाही!अगदी सरळ !साधी सोपी भाषा !वेळ तरी कसा मिळतो काय माहीत सगळं रोज रोज लिहायला?हीला काही कामधामं असतात की नाही?घेतला मोबाईल हातात चार वेडेबागडे शब्द 'टाईपले' अाणि केला फॉरवर्ड!पाठवु नको तरी कसं म्हणणार हिला!ब्लॉक करावं का हीला?म्हणजे 'ना राहीला नंबर ना करता येईल फॉरवर्ड!' ...................काय मनांतलं ओळखलं ना तुमच्या?मोदींचं लॉकडाऊन परवडलं ,पण हीच्या लेखांना कोण लॉक लावणार!..........मीच माझी टीकाकार.........मग करतांय ना ब्लॉक मला.!🔒🔒या लॉकडाऊनच्या काळात मनांने स्वैर भटकंती करणारी मी.अाणि माझी लेखणी.बघा तुमचा ताण थोडासा हलका करुन अाजचा एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न.

Comments
Post a Comment