🔒🔒लॉकडाऊन 5.0🔒अनलॉक 1.0 🌴🌴🌴 वर्षाची पन्नाशी🌴

         अाज अापल्या मैत्रिणीचा ......वर्षाचा वाढदिवस अाहे.. हो अाजच अाहे.....अाज अापली मैत्रिण पन्नाशीची झाली.. वर्षा अापली मैत्रिण अाहे.......नक्कीच अाहे...गेली अनेक वर्षे हे मैत्रिचं रोपटं लावलेले अाहे ..त्याला अाता छान फळे पण येत अाहेत.अापल्या वर्षाच्या अंगी खुप कला अाहेत......अाहेतच ...खुपच अाहेत....त्यातल्या पाककलेत तर ती अगदी वरचढ अाहे.......पाककलेने ती अाजवर सगळ्यांना तृप्त केले अाहे अाणि अजुनही करत राहिल......याची मला खात्री अाहे ..नक्कीच अाहे ....अजुनही मोत्यांची तोरणे,रांगोळी,बागकाम ,वाचन ,संगीत याची अावड तीने जपलेली अाहे. 

 तीची अजुन एक कला मला फार अावडते,ती म्हणजे हसण्याची अाणि हसवण्याची  .......हो ती हसवते ...विनोद करते.....पटकन हजरजबाबीपणे बोलुन जाते अाणि हास्याचा स्फोट होतो...ती नसेल तर ग्रुपमध्ये शांतता पसरते.......मरगळ येते.......तीचं बोलणं हे अामच्यासाठी टॉनीकच असतं......किंबहुना बाळगुटी असते..

 अापण सगळ्यांनी तीचा वाढदिवस साजरा करायला हवा.......नक्कीच साजरा करायला हवा....तो साजरा करणं हे अानंदाचं अाहे.....किंबहुना  साजरा करायलाच हवा.....हो करायला हवा.

 पण तुम्हांला सगळ्यांना माहिती अाहे अाज अापण करोनाशी लढतो अाहोत......अाजवर अापण जशी काळजी घेतली तशीच पुढेही घेणार अाहोत......घ्यायलाच हवी....लॉकडाऊन 5.0 हळुहळु अनलॉक करतो अाहोत.लॉकडाऊन हे सायन्स अाहे तर ....अनलॉक ही कला अाहे......हो अाहे ही कलाच अाहे.म्हणुनच काळजी घ्या.

 वाढदिवस अाहे .....पण करोना पण अाहे...म्हणूनच सगळे घरात राहुया......वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया......

   🔒🔒सौ.पुर्वा लाटकर🌹🌹

वर्षा एरव्ही तु हसवतेस सगळ्यांना ...अाज तुझ्या वाढदिवसादिवशी थोडंसं हसु अाणण्यासाठी हा प्रयत्न..😅😅😅 तुला ही शब्दभेट अावडेल.....नक्कीच अावडेल.......अावडली नाही तर तु अावडुन घेशील याची खात्री अाहे......किंबहुना विश्वास अाहे..भेटुया लवकरच.😅😅

Comments