*अलक*

    सुर्य अस्ताला गेल्यानंतर ,मेट्रोसिटीत प्रकाशाच्या असंख्य खिडक्यांमधुन झगमगाट दिसतो.जणू आकाशगंगाच पृथ्विवर अवतरली आहे असा भास होतो.पण  ऊंच टॉवरमधल्या  वेल फर्निश्ड फ्लॅटमध्ये तिच्या मनांतला एकाकीपणा आणि काळोख अधिकच गहरा होई.

     *सौ. पुर्वा लाटकर*

Comments