पुरुषी अहंकाराचा धाक
मिशांना पिळदार बाक
न बोलताही नजरेचा तीर
बंद पापणीआड कशी राहील खंबीर ॽ
मुकपणे निभावते मातृत्व
परी आत खचलेली
कधी बदलेल हे चित्र वाट पहाते शतकापासून
पदराआड रडते हमसून हमसून
सौ.पुर्वा लाटकर
पुरुषी अहंकाराचा धाक
मिशांना पिळदार बाक
न बोलताही नजरेचा तीर
बंद पापणीआड कशी राहील खंबीर ॽ
मुकपणे निभावते मातृत्व
परी आत खचलेली
कधी बदलेल हे चित्र वाट पहाते शतकापासून
पदराआड रडते हमसून हमसून
सौ.पुर्वा लाटकर
Comments
Post a Comment