डॉ. वाजे

 सर्जनाचे हात ते 

किती बालके प्रसवती 


तसेच मऊ मुलायम शब्द ते

लेखणीतून अलगद झरती 


सर्जन हातून सृजन घडती 

ही तो ईश्वराची निर्मिती



काव्यातून अपुल्या सत्य सांगती  

आणि आशावादही  दर्शवती


अशी जपावी जिव्हाळ्याची नाती

बहीण भावाची  रहावी निरंतर प्रीती 


सौ.पूर्वा लाटकर

Comments