रंगावली काव्य

 नऊ महिने नऊ दिवस

वाढली आईच्या कुशीत


जन्माला आली इवली परी 

लक्ष्मीची पावले उमटली घरी


स्वागताला फुलं वेली सजल्या

अवघ्या घरास आनंदी आनंद झाला



सौ. पूर्वा लाटकर

Comments