गुलाब पर्णावर काटेरी नक्षी

जल पावसाचे अलगद 

विसावले क्षणभर कुशी 

ओघळून जातील झर्रकन

सुखही असेच असते

निसटून जाते पटकन


सौ.पूर्वा लाटकर

Comments