कोजागिरी

 प्रत्येक पौर्णिमेचा पूर्णचंद्र


तसाच तेजस्वी  प्रकाशी असतो

 

जसा कोजागिरीचा भासतो 


आपले अवकाश सोडून


 आपण कुठे तो न्याहाळतो 


चंद्र  तर तोच  तो असतो


पण बघण्याचा दृष्टिकोन वेगळाला असतो


*सौ. पूर्वा लाटकर*


*७.१०.२०२५*

Comments