नागवेलींची पाने रचली

मधोमध पिवळी शेवंती 


गुलबक्षी फुले आणि कळ्या

अधे मध्ये मोत्यांच्या झिरमिळ्या


सुबक अशी रंगावली सजली 

भासे जणू मऊ रुमाल लोकरी


*सौ. पूर्वा लाटकर*

*१० जानेवारी २०२६*

Comments