इवलीशी परी

आली भूवरी


गुलाबी गोड तळवे

मन माझे हळवे 


बांधल्या रंगीत वेली

रेखीली सुंदर रांगोळी


शुभचिन्ह स्वस्तिक कुंकुमाचे

जणू आले भाग्य लक्ष्मीचे


करूया स्वागत जन्माचे

देऊ दिला स्थान मानाचे 



*सौ.पूर्वा लाटकर*

*११.१.२०२६*


*रंगावली कलाकार __सौ.रसिका वाजे*

Comments