ब्रम्ह ध्वज केशरी 


वर मंगल करा सोनेरी


नेसवली  कुसुंबी साडी



शुभ्र गाठी साखरी


हार  झेंडूचा केशरी


श्रीफळ ठेवीयले कलशावरी 


आम्र गोंडा रांगोळी पाटावरी 


श्री रामांचा आशीर्वाद राहो सर्वांवरी


*सौ. पूर्वा लाटकर*


नूतन वर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

.

Comments